News & Events

Home/News & Events

Industrial Visit 2022-23

2023-05-26T09:06:36+00:00

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आय टी आय) कागल यांच्या मार्फत दि. 25/03/ 2023 रोजी Metro spinning mill Hi tech textile park kagal Midc या ठिकाणी इलेक्ट्रिशन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली Industrial Visit यशस्वीरित्या संपन्न झाली. इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिशन च्या विद्यार्थ्यांना ओव्हरलोड लाईन ट्रान्सफॉर्मर पॅनल स्टॅबिलायझर कॉम्प्रेसर याबद्दल माहिती तसेच होणारे काम दाखविण्यात आले. Visit यशस्वी करण्यासाठी तेथील इलेक्ट्रिकल इन्चार्ज श्री भरत पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता.

Industrial Visit 2022-232023-05-26T09:06:36+00:00

8th March 2021-Women’s Day Celebration

2021-03-13T05:51:59+00:00

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा संयुक्त विद्यमाने वाय डी माने कॅम्पस येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बचत प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते. या कार्यक्रमास कागल सब पोस्टमास्टर सौ. एस एस आऊंधकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेच्या प्रशासकीय अधिष्ठाता सौ. शिल्पा पाटील, बी.एड् प्राचार्या डॉ.लकाडे, डी. एड् प्राचार्य श्री. संकपाळ, फार्मसी प्राचार्य डॉ.सचिन माळी, नर्सिंग प्राचार्या सौ. सरिता खामकर, सी बी एस ई प्राचार्या सौ.शुभांगी पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन आय. टी. आय.प्राचार्या सौ. कोमल धनवडे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व विभागाचे शिक्षक व [...]

8th March 2021-Women’s Day Celebration2021-03-13T05:51:59+00:00

26/01/2021 Republic Day Celebration

2021-01-28T06:18:07+00:00

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने कॅम्पस मध्ये 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मा.श्री संदेश खोत(owner of metallurgy)यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले .या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री बिपिन माने,डीन एडमिन एच आर सौ.शिल्पा पाटील, डीएड प्राचार्य एस.एस.संकपाळ , बीएड प्राचार्या डॉ.एस.एस.लकाडे ,फार्मसी प्राचार्य डॉ. सचिन माळी, सी बी एस ई प्राचार्या सौ शुभांगी पवार, नर्सिंग प्राचार्या सौ. सरिता खामकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन वाय डी माने आय टी आय प्राचार्या सौ. कोमल धनवडे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

26/01/2021 Republic Day Celebration2021-01-28T06:18:07+00:00
Go to Top