क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले १९३ व्या जयंती

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित, वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट आय. टी.आय,कागल येथे आज दि.०३ जानेवारी २०२४रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते.

कॉविड १९ लसिकरण उपक्रम

उपक्रमाचे नाव : कॉविड १९ लसिकरण उपक्रम

 समन्वयकाचे नाव : श्री . अभिजीत खाबडे

  • उपक्रमाची तारीख :०७/०१/२०२२
  • मान्यवरांचे नाव :  मुख्य वैद्यकीय अधिकारी, कागल
  • उपस्थितांचे नाव : १.प्राचार्य श्री.अवधूत पाटील सर  
  • सहभागी : सर्व विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचारी
  • उपक्रमाचा तपशील :

दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  (पॉलिटेक्निक व आय.टी.आय. ) कागल येथे  दि. ०७/०१/२०२२ रोजी  संस्थेचे सेक्रेटरी श्री प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण उपकरण घेण्यात आला .यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, कागल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य  श्री.अवधूत पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत व  आभार श्री खाबडे सर यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होता.